VIDEO : सावधानतेचा इशारा ! पुढील 48 तासांत कोसळ'धार'
VIDEO : सावधानतेचा इशारा ! पुढील 48 तासांत कोसळ'धार'
News18 Lokmat |
Published On: Jul 2, 2019 08:48 PM IST | Updated On: Jul 2, 2019 08:48 PM IST
मुंबई, 2 जुलै : पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. पुणे वेधशाळेनं हा अंदाज वर्तवला आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकण मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.