2 हजार प्रवासी असणाऱ्या एक्स्प्रेसला पाण्याचा वेढा, बचावकार्याचे LIVE UPDATES

महालक्ष्मी एक्सप्रेसमधील अडकलेल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी नेव्हीचे सी किंग हेलीकाँप्टर घटनास्थळी पोहचलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 11:52 AM IST

2 हजार प्रवासी असणाऱ्या एक्स्प्रेसला पाण्याचा वेढा, बचावकार्याचे LIVE UPDATES

बदलापूर-वांगणीदरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील जवळपास दोन हजार प्रवासी अडकले आहेत.

वांगणीदरम्यान रेल्वे रुळावर प्रचंड प्रमाणात पाणी साचलं आहे.

प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी NDRF ला पाचारण करण्यात आलं आहे.

मुंबईतून 50 जणांची टीम एकूण 6 बोटीच्या सहाय्याने बचावकार्य करणार आहे.

पुण्यातून 40 जणांची टीम 5 आणखी बोटींसह बचावकार्य करण्यासाठी बदलापूरच्या दिशेने रवाना झाली आहे.

Loading...

महालक्ष्मी एक्सप्रेसमधील अडकलेल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी नेव्हीचे सी किंग हेलीकाँप्टर घटनास्थळी पोहचलं आहे.

महालक्ष्मी एक्सप्रेसमधील अडकलेल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी नेव्हीचे सी किंग हेलीकाँप्टर घटनास्थळी पोहचलं आहे.

याच हेलिकाँप्टर मध्ये नेव्हीचे पाणबुडे ही रेस्कू बोट आणि इतर बचाव साहित्यासह पोहचले आहेत.

ठाणे टीडीआरफही  प्रवाशांपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे.

नजर जाईल तिथे फक्त गढूळ पाणी दिसत असल्यानं प्रवाशांना खाली न उतरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

प्रवाशांनी बाहेर पडू नये सुरक्षित रहावं असं आवाहन ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

पाणी ट्रेन बोगीच्या खाली फक्त अर्धा फूट आहे, ते कधीही आत येऊ शकतं, असं अडकलेल्या प्रवाशांचं म्हणणं आहे.

'लोक खूप घाबरले आहेत, लहान मुलांना भूक लागली आहे, आमच्या बोगीत एक छोटा साप ही आला आहे,' असंही अडकलेल्या प्रवाशांनी म्हटलं आहे.

दरम्यान, येत्या 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसंच कोकणातही जोरदार पावसाचा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2019 11:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...