• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • VIDEO: मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

    News18 Lokmat | Published On: Jun 5, 2019 01:42 PM IST | Updated On: Jun 5, 2019 01:43 PM IST

    उदय जाधव (प्रतिनिधी) मुंबई, 5 जून: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. खालापूर टोल नाका ते पाली मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ट्रॅफिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या 5 किलोमीटरच्या लांब रांगा लागल्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी