VIDEO: पिसाळलेल्या बैलाचा विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला
VIDEO: पिसाळलेल्या बैलाचा विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला
News18 Lokmat |
Published On: Jul 12, 2019 01:27 PM IST | Updated On: Jul 12, 2019 01:27 PM IST
मुंबई, 12 जुलै: पवई आयआयटी कॅम्पसमध्ये गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास अक्षय लथा या विद्यार्थ्यावर बैलाने हल्ला केला. बैलाच्या या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या विक्रोळीच्या सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.