• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: टिळकनगर स्थानकात सुरक्षा रक्षकाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण
  • VIDEO: टिळकनगर स्थानकात सुरक्षा रक्षकाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 07:30 AM IST | Updated On: May 20, 2019 07:52 AM IST

    मुंबई, 20 मे: टिळकनगर रेल्वे स्थानकात सुरक्षा रक्षकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गाडी पार्क करण्याच्या कारणावरून तीन तरुणांसोबत झालेल्या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झाल्यानं रेल्वे स्थानकात मोठा गोंधळ निर्माण झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी