• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मनपाच्या भोंगळ कारभाराचा बळी, खेळताना चिमुकला मॅनहोलमध्ये पडला
  • VIDEO: मनपाच्या भोंगळ कारभाराचा बळी, खेळताना चिमुकला मॅनहोलमध्ये पडला

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 08:07 AM IST | Updated On: Jul 11, 2019 08:07 AM IST

    मुंबई, 11 जुलै: गोरेगावमधील आंबेडकर नगरातील मेनहोलमध्ये तीन वर्षांचा चिमुकला पडला. खेळत असताना अंदाज न आल्यानं दुर्घटना घडली. चिमुकल्याला शोधण्यासाठी अग्निशमन दलाने जवळपास 7 तास प्रयत्न करूनही अपयश आलं. त्यामुळे चिमुकल्याची कोणतीही माहिती मिळाली तर तातडीनं कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी