S M L
LIVE NOW

LIVE : दूध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबईमध्ये आज दूधकोंडी होईल अशी शक्यता आहे.

Lokmat.news18.com | July 16, 2018, 2:06 PM IST
facebook Twitter google Linkedin
Last Updated July 16, 2018
auto-refresh

Highlights

मुंबई,ता. 16 जुलै : मुंबईमध्ये आज दूधकोंडी होईल अशी शक्यता आहे. कारण राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा दिलाय. दुधाला प्रति लिटर 5 रूपये अधिकचा दर मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दूध आंदोलन छेडलंय. पण आज मुंबई आणि उपनगरांमध्ये दुधाचा पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती आहे. कारण वारणा दूध महासंघाकडे 3 दिवस मुंबईला पुरेल दूध पुरवठ्याचा साठा असल्याचं सांगितलंय.    
Load More

Live TV

News18 Lokmat
close