• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गिरणी कामगारांचं हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, ऑगस्टमध्ये 3800 घरांसाठी सोडत
  • VIDEO: गिरणी कामगारांचं हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, ऑगस्टमध्ये 3800 घरांसाठी सोडत

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 02:58 PM IST | Updated On: Jun 2, 2019 03:05 PM IST

    मुंबई, 2 जून: ऑगस्टमध्ये गिरणी कामगरांच्या तीन हजार 800 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. श्रीनिवास आणि सेंच्युरी मिल इथल्या जागेवर गिरणी कामगारांसाठी घरं बांधण्यात येत आहेत. या घरांचं काम अंतिम टप्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी