VIDEO: 'विकासाची सगळी स्वप्न भंग, सरकार मात्र विस्तारात दंग'
VIDEO: 'विकासाची सगळी स्वप्न भंग, सरकार मात्र विस्तारात दंग'
News18 Lokmat |
Published On: Jun 17, 2019 10:57 AM IST | Updated On: Jun 17, 2019 10:57 AM IST
मुंबई, 17 जून: फडणवीस सरकारचं आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. याच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या समोर विरोधकांनी निदर्शनं केली आहेत. दुष्काळ, रोजगार हमीभाव या मुद्द्यांवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.