Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मध्य रेल्वेचा गलथानपणा प्रवाशांच्या जीवावर
  • VIDEO: मध्य रेल्वेचा गलथानपणा प्रवाशांच्या जीवावर

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2019 10:58 AM IST | Updated On: Jul 3, 2019 10:58 AM IST

    मुंबई, 3 जुलै: मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होती. मात्र पाणी ओसरल्यानंतर हळूहळू जरी वाहतूक सुरू झाली असली तरी आज मध्य रेल्वेच्या गाड्या उशिरा असल्यानं स्टेशनवर गर्दी पाहायला मिळाली. जीव मुठीत घेऊन महिला ट्रेनमध्ये चढतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी