• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल कधी थांबणार?
  • SPECIAL REPORT: मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल कधी थांबणार?

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 07:14 AM IST | Updated On: Jul 18, 2019 07:14 AM IST

    मुंबई, 18 जुलै: अत्योदय एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यानं मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातात सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही. मात्र डाऊन मार्गावरील लोकल सेवा आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप मार्गावरील वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मध्य रेल्वेवर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाहतूक उशिरा होत असल्यानं प्रवाशांचा संताप अनावर झाला आहे. बुधावरी पेटाग्राफ तुटून दुर्घटना घडली. सोमवारी रुळाला तडे गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी