• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 15 तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू
  • VIDEO: 15 तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू

    News18 Lokmat | Published On: Jul 28, 2019 08:42 AM IST | Updated On: Jul 28, 2019 08:42 AM IST

    रत्नागिरी, 28 जुलै: मुंबई गोवा महामार्ग तब्बल 15 तासांनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी 2.30 ते 3 च्या सुमारास साधारण पशुराम ते पीरलोटेदरम्यान दरड कोसळली होती. जेसीबीच्या मदतीनं ही दरड बाजुला करण्यात आली आहे. मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढला तर माती रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी