Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचं निधन
  • VIDEO: दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचं निधन

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 10:07 AM IST | Updated On: Jul 16, 2019 10:07 AM IST

    मुंबई, 16 जुलै: आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते, दलित पँथरचे एक संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आणि लेखक राजा ढाले यांचे मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. ढाले यांच्या जाण्याने दलित चळवळ, बौद्ध साहित्यविश्व, आणि आंबेडकरी विचार चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना, चळवळीतील कार्यकर्ते आणि साहित्यक्षेत्रात व्यक्त होत आहे.