S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • CSMT Bridge Collapse : पूल दुर्घटना सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडीओ
  • CSMT Bridge Collapse : पूल दुर्घटना सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडीओ

    Published On: Mar 15, 2019 12:25 PM IST | Updated On: Mar 15, 2019 12:25 PM IST

    मुंबई, 15 मार्च : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सजवळील पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवेळी स्टेशनवरील एक सीसीटीव्ही व्हिडिओ व्हारयल झाला आहे. या दुर्घटनेतील जखमींना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close