LIVE NOW

महाराष्ट्रात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा

मुंबईकरांनो आज कामानिमित्त घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घ्यायला विसरू नका.

Lokmat.news18.com | July 3, 2018, 3:34 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated July 3, 2018
auto-refresh

Highlights

9:38 am (IST)
Load More
मुंबई, 03 जुलै : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. ऑफिसला जाण्याच्या वेळेत पश्चिम रेल्वे खोळंबल्याने अनेक चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सुदैवाने त्यावेळी खालून लोकल ट्रेन जात नसल्याने मोठा अनर्थ टळला. रेल्वे बंद पडल्याने प्रवाशांनी रस्ते मार्गाने ऑफीस गाठण्याचा प्रयत्न केला. यात पावसाची भर पडल्याने रस्त्यांवरील वाहतूकही मंदावली आहे.