• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'जन्मदात्यांपासून जीवाला धोका', कोर्टाची पायरी चढणाऱ्या प्रियांकाची धक्कादायक गोष्ट
  • VIDEO: 'जन्मदात्यांपासून जीवाला धोका', कोर्टाची पायरी चढणाऱ्या प्रियांकाची धक्कादायक गोष्ट

    News18 Lokmat | Published On: May 8, 2019 02:47 PM IST | Updated On: May 8, 2019 03:02 PM IST

    मुंबई, 8 मे: आंतरजातीय विवाहाला आजही महाराष्ट्रात विरोध होतो. पुण्यातील प्रियांका शेटे या विधी शाखेत शिक्षण घेणाऱ्या सज्ञान युवतीला आंतरजातीय प्रेम केल्यानं तीच्या कुटुंबातील व्यक्तीनींच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे प्रियांकाने संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायलयात याचिका दाखल केली. या याचिकेची दखल घेत न्यायालयानेही पोलिसांना प्रियांकाला संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी