• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : आता 'नो पार्किंग'मध्ये कार नेली तर बसेल 10 हजारांचा भुर्दंड
  • SPECIAL REPORT : आता 'नो पार्किंग'मध्ये कार नेली तर बसेल 10 हजारांचा भुर्दंड

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2019 09:09 PM IST | Updated On: Jul 6, 2019 09:09 PM IST

    मुंबई, 6 जुलै : मुंबईत आता नो पार्किंग झोनमध्ये तुम्ही कार पार्क केलीत, तर तुम्हाला तब्बल 10 हजार रुपयचा दंड होऊ शकतो. तसं नोटीस बोर्डच बीएमसी आणि मुंबई वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या सर्वत्र लावले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी