HSC RESULT LIVE : बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर, एका क्लिकवर जाणून घ्या

बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला असून तुम्ही हा निकाल News18 Lokmat च्या वेबसाईटवरही पाहू शकता.

News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2019 02:41 PM IST

HSC RESULT LIVE : बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर, एका क्लिकवर जाणून घ्या

मुंबई, 28 मे : महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी (दिनांक 28 मे) जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता हा HSC result विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येईल. HSC बोर्डाच्या mahresult.nic.in या वेबसाईटवर दुपारी 1 वाजल्यानंतर निकाल पाहू शकाल. याशिवाय News18 Lokmat च्या वेबसाईटवरही निकाल पाहता येईल. दरम्यान, बोर्डाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी सर्वात कमी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 11:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...