S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उदयनराजे म्हणतात, 'जोपर्यंत शक्ती आणि युक्ती एकत्र लढवत नाही तोपर्यंत...'
  • VIDEO : उदयनराजे म्हणतात, 'जोपर्यंत शक्ती आणि युक्ती एकत्र लढवत नाही तोपर्यंत...'

    Published On: Jan 7, 2019 11:33 AM IST | Updated On: Jan 7, 2019 04:35 PM IST

    सातारा, 7 जानेवारी : 'जोपर्यंत शक्ती आणि युक्ती एकत्र लढवत नाही तोपर्यंत आपण आपलं उद्दिष्ट साध्य करू शकत नाही,' असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी एका कार्यक्रमात लहानग्यांना मार्गदर्शन केलं. क्रिकेट सामन्याच्या एका कार्यक्रमावेळी ते बोलत होते. हे सांगत असताना त्यांनी सध्याची पिढी ही मोबाईलमध्ये भरकटल्याचेही म्हटलं. मैदानी खेळांचं महत्व सांगताना अभ्यासही महत्त्वाचा आहे, हे सांगायलाही उदयनराजे विसरले नाहीत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close