• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: '...अन्यथा एकाही मंत्र्यांला मराठवाड्यात फिरू देणार नाही'
  • VIDEO: '...अन्यथा एकाही मंत्र्यांला मराठवाड्यात फिरू देणार नाही'

    News18 Lokmat | Published On: May 17, 2019 02:39 PM IST | Updated On: May 17, 2019 02:39 PM IST

    सिद्धार्थ गोदाम (प्रतिनिधी)औरंगाबाद, 17 मे: रभणीचे शेतकरी पाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. जायकवाडीतून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी गोदावरी पाटबंधारे कार्यालयात घुसून ठिय्या आंदोलन केलं. कार्यालयात बसून शेतकऱ्यांनी भाजी-भाकरी खात अनोखं आंदोलन केलं आहे. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी