• SPECIAL REPORT: खुशखबर! 'तो' आलाय वेशीवर

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 08:43 AM IST | Updated On: Jun 1, 2019 08:43 AM IST

    मुंबई, 1 जून: सर्वांना हवाहवासा वाटणारा पाऊस यंदा थोड्या उशीरानं बरसणार आहे. पावसानं जरी उशीर केला तरी तो आपली कसर भरून काढणार आहे. देशभरात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी