• होम
  • व्हिडिओ
  • नाराज एकनाथ खडसे फडणवीस सरकारविरोधात विरोधकांपेक्षा आक्रमक, पाहा VIDEO
  • नाराज एकनाथ खडसे फडणवीस सरकारविरोधात विरोधकांपेक्षा आक्रमक, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 02:08 PM IST | Updated On: Jun 19, 2019 02:44 PM IST

    मुंबई, 19 जून: मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज एकनाथ खडसे विरोधकांपेक्षा आणखी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. खडसेंनी विधानसभेत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आदिवासी मंत्र्यांनाही झापलं, कुपोषणावरून खडसेंनी सरकारला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी