• होम
  • व्हिडिओ
  • शिवसेना आमदार-मुख्यमंत्री फडणवीस आमनेसामने, पाहा VIDEO
  • शिवसेना आमदार-मुख्यमंत्री फडणवीस आमनेसामने, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 02:19 PM IST | Updated On: Jun 19, 2019 02:20 PM IST

    मुंबई, 19 जून: विधानपरिषेदत मुख्यमंत्री आणि अनिल परब आमने सामने आले. कल्याण डोंबिवलीतील कर बुडव्यांवर आणि त्यांना वाचवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, करबुडव्यांना पाठीशी घातलं जातं आणि अधिकारी त्यांच्याकडून पैसे उकळतात अशा अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली जाते, असा आरोप अनिल परब यांनी केला. त्यावर, याबाबत पुन्हा एकदा तपास करू, सविस्तर चौकशी करु असं मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close