• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'पोलीस आझाद मैदानाला स्वत: च्या बापाचं समजतात का?' विधानसभेत काँग्रेस आमदार आक्रमक
  • VIDEO: 'पोलीस आझाद मैदानाला स्वत: च्या बापाचं समजतात का?' विधानसभेत काँग्रेस आमदार आक्रमक

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2019 12:46 PM IST | Updated On: Jun 21, 2019 12:47 PM IST

    मुंबई, 21 जून: आझाद मैदानाला पोलीस स्वत: च्या बापाचं समजतात का? असा सवाल काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. त्यांच्या या वक्तव्यानं विधानसभेत चांगलाच गोंधळ झाला. विरोधकांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. शिक्षकांच्या आंदोलनावरून विधानसभेत गोंधळ झाला त्यावेळी विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close