• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विधानसभेत पाण्याच्या मुद्द्यावरून तुफान राडा, विरोधकांचा आक्रमक पवित्रा
  • VIDEO: विधानसभेत पाण्याच्या मुद्द्यावरून तुफान राडा, विरोधकांचा आक्रमक पवित्रा

    News18 Lokmat | Published On: Jun 20, 2019 02:58 PM IST | Updated On: Jun 20, 2019 02:58 PM IST

    मुंबई, 20 जून: सोमवारपासून पावसाळी अधिवेश सुरू झालं आहे. मात्र अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. आज विधानसभेत पाण्याच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी