• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मी सर्वात नालायक आमदार', खडसेंच्या भाषणाने सत्ताधारी गोटात खळबळ
  • VIDEO: मी सर्वात नालायक आमदार', खडसेंच्या भाषणाने सत्ताधारी गोटात खळबळ

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2019 11:29 AM IST | Updated On: Jul 3, 2019 11:30 AM IST

    मुंबई, 3 जुलै: भाजपा नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात गहिवरल्याचे पाहायला मिळाले. फडणवीस सरकारच्या अधिवेशनातील शेवटच्या दिवशी बोलताना एकनाथ खडसेंनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. माझ्या जीवनात मी एकही निवडणूक पराभूत झालो नाही. गेल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एकही आरोप माझ्यावर झाला नाही, असे खडसेंनी म्हटले. खडसेंनी असं भाषण केल्यामुळे सत्ताधारी गोटातही काहीवेळ चलबिचल निर्माण झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी