• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: चंद्रकांत पाटलांवरून अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
  • VIDEO: चंद्रकांत पाटलांवरून अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

    News18 Lokmat | Published On: Jun 27, 2019 11:39 AM IST | Updated On: Jun 27, 2019 11:39 AM IST

    मुंबई, 27 जून: विधिमंडळाच्या बाहेर विरोधकांनी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्रमक भूमिक घेत जोरदार घोषणाबाजी केली आहे. चंद्रकांत पाटील यावर कारवाई करा राजीनामा घ्या अशी मागणीही विरोधकांनी केली आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. सरकार आणि मुख्यमंत्री चंद्रकांत पाटलांना पाठीशी घालत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close