News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'मोदींच्या नेतृत्त्वात यांना यश मिळालं, या यशाचा उन्माद चढलाय'
  • VIDEO: 'मोदींच्या नेतृत्त्वात यांना यश मिळालं, या यशाचा उन्माद चढलाय'

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2019 12:28 PM IST | Updated On: Jul 2, 2019 12:30 PM IST

    मुंबई, 2 जुलै: 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्यानं विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. हे सरकार बेजबाबदार सरकार, माज आलेलं सरकार आहे, लोकसभेला त्यांना मोदींच्या नेतृत्त्वात यश मिळालं याचा उत्माद चढलेला आहे. माणसं इथे किड्या-मुंग्यांसारखी मारत आहेत हे दिसत नाही असं जहरी टीका अजित पवार यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी