• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भाताची लावणी करताना गायलेली ही पारंपरिक गीत तुम्ही ऐकलीत का?
  • VIDEO: भाताची लावणी करताना गायलेली ही पारंपरिक गीत तुम्ही ऐकलीत का?

    News18 Lokmat | Published On: Jul 7, 2019 10:42 AM IST | Updated On: Jul 7, 2019 10:42 AM IST

    लांजा, 07 जुलै: कोकणात चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे भात लावणीलाही वेग आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा इथे लावणी करताना पारंपरिक गाणी गायली जातात. शेतकरी महिला तरवा काढताना आणि भाताची लावणी करताना ही गाणी गुणगुणतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी