• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा
  • VIDEO: उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा

    News18 Lokmat | Published On: Jun 27, 2019 07:36 AM IST | Updated On: Jun 27, 2019 07:42 AM IST

    मुंबई, 27 जून: कित्येक दिवसांपासून हुल देणाऱ्या पावसानं अखेर मुंबईत आगमन केलं आणि मुंबईकरांना दिलासा मिळाला. उकाड्यानं आणि पाणीटंचाईनं त्रस्त झालेल्या मुंबईकरांची प्रतीक्षा संपली खरी पण हा पाऊस असाच कोसळत राहुदे अशी प्रार्थनाही नागरिक करत आहेत. पाऊस उशिरा आल्यानं मुंबईसह उपनगरात पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा डोकं वर काढू शकतो त्यामुळे पावसानं हुल देऊ नये यासाठी मुंबईकर प्रार्थना करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी