• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विदर्भ-मराठवाड्यात पावसाची दांडी, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
  • VIDEO: विदर्भ-मराठवाड्यात पावसाची दांडी, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Jun 27, 2019 01:23 PM IST | Updated On: Jun 27, 2019 02:16 PM IST

    मुंबई, 27 जून: विदर्भ,मराठवाड्यात पावसाची दांडीच. कोकणात दोन दिवसांनंतर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईमध्ये पहाटेच पावसानं हजेरी लावली आहे. यासोबत राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजनसह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी