• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कट्टर शत्रू असलेल्या साप-मुंगसाच्या लढाईचा थरार कॅमेऱ्यात कैद
  • VIDEO: कट्टर शत्रू असलेल्या साप-मुंगसाच्या लढाईचा थरार कॅमेऱ्यात कैद

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 09:08 AM IST | Updated On: Jul 11, 2019 09:55 AM IST

    औरंगाबाद, 11 जुलै: कट्ट शत्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंगूस आणि सापामधील लढाई कॅमेऱ्यात कैद झाली. दोघांपैकी कोणीच शेवटपर्यंत हार मानायला तयार नव्हतं. मात्र मुंगूसने लढाई जिंकत सापाला ठार केले. सापाचं मुंडकं धडावेगळं करून ही लढाई थांबली. औरंगाबादमधील संजखेड्यात या लढाईचा थरार एका व्यक्तीनं कॅमेऱ्यात कैद केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी