• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO गाईंना कत्तलीसाठी घेऊन जाणारा ट्रक जमावाने पेटवला
 • VIDEO गाईंना कत्तलीसाठी घेऊन जाणारा ट्रक जमावाने पेटवला

  News18 Lokmat | Published On: Jul 2, 2019 11:34 PM IST | Updated On: Jul 2, 2019 11:34 PM IST

  रवी शिंदे, भिवंडी, 2 जुलै : शहापूर तालुक्यातील खर्डी वैतरणा रोडवर चोरुन कत्तीलीसाठी गाईंना घेऊन जाणारा ट्रक जमावाने पेटवून दिला. ट्रकमध्ये गाई आहेत हे कळताच लोकांनी ट्रक अडवला, त्यातून पाच गाईंची सुटका केली आणि ड्रायव्हर आणि क्लिनरला ताब्यात घेतलं. त्यानंतर ट्रक पलटी करून पेटवून दिला. घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी ड्रायव्हर आणि क्लिनरला ताब्यात घेतलंय. त्या दोघांवरही कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केला आहे.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी