• होम
 • व्हिडिओ
 • खळ्ळ खट्याक! मनसैनिकांनी पालिका कंत्राटदाराला चोपलं, VIDEO VIRAL
 • खळ्ळ खट्याक! मनसैनिकांनी पालिका कंत्राटदाराला चोपलं, VIDEO VIRAL

  News18 Lokmat | Published On: Jul 4, 2019 08:46 PM IST | Updated On: Jul 4, 2019 08:46 PM IST

  मुंबई, 4 जुलै : मुंबईतील कांदिवली येथे पालिका कंत्राटदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कांदिवलीतल्या पूजा इमारतीच्या तळघरात दोन दिवसांपूर्वी पाणी साचलं होतं. यामुळे जवळपास 60 ते 70 गाड्या पाण्यात बुडाल्या. हे पाणी काढण्यासाठी पालिकेचे कर्मचारी फिरकले नाहीत. याविरोधात मनसेनं कंत्राटदाराला मारहाण केली.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी