अद्वैत मेहता (प्रतिनिधी) पुणे, 25 जून: पुण्यात फ्री पार्किंगचा मुद्दा सध्या प्रचंड गाजतो आहे. पालिकेच्या मालकीच्या नाट्यगृहांमध्ये फ्री पार्किंग कधी देणार असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. नामांकित कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये फ्री पार्किंग देण्याची मागणी मनसेनं केली आहे.