शिर्डीत अल्पवयीन मुलाची गोळ्या घालून हत्या, हल्लेखोर पसार

शिर्डीत दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शिवाजीनगर भागातील हॉटेल पवनधाम मध्ये ही घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2019 08:01 PM IST

शिर्डीत अल्पवयीन मुलाची गोळ्या घालून हत्या, हल्लेखोर पसार

शिर्डी, 11 जून- शिर्डीत दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शिवाजीनगर भागातील हॉटेल पवनधाम मध्ये ही घटना घडली आहे.

हत्या करून हल्लेखोर पसार झाला आहे. शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रतीक संतोष वाडेकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.


सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....


Loading...

VIDEO:मंत्रिमंडळात कोणते पद मिळणार? विखे पाटील म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2019 08:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...