• होम
  • व्हिडिओ
  • 'हिंदू बांधवांच्या सुरक्षेची जबाबदारीही माझी', इम्तियाज जलील यांची UNCUT पत्रकार परिषद
  • 'हिंदू बांधवांच्या सुरक्षेची जबाबदारीही माझी', इम्तियाज जलील यांची UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: May 27, 2019 12:51 PM IST | Updated On: May 27, 2019 01:12 PM IST

    औरंगाबाद, 27 मे: एमआयएमचे खासदार इम्जियाज जलील यांनी निवडणुकीतील विजयानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. औरंगाबादच्या विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. इथे भडकाऊ भाषणं करून फक्त लोकांमध्ये दहशत निर्माण केली जाते असंही जलील यांनी म्हटलं आहे. हिंदू-मुस्लीम दोन्ही नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सर्वतोपरी खासदार या नात्यानं माझी आहे असंही जलील यावेळी म्हणाले तर चंद्रकांत खैरेंवर टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी