S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'जातीय तेढ पसरवणारे व्हिडिओ निर्माण करण्यात शिवसेनेचा हात'
  • VIDEO: 'जातीय तेढ पसरवणारे व्हिडिओ निर्माण करण्यात शिवसेनेचा हात'

    News18 Lokmat | Published On: May 27, 2019 04:23 PM IST | Updated On: May 27, 2019 05:01 PM IST

    सिद्धार्थ गोदाम (प्रतिनिधी) औरंगाबाद, 27 मे: आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. हे व्हीडिओ व्हायरल करण्यामागे शिवसेना नेत्यांचा हात असल्याचा आरोप जलील यांनी केला. मी फक्त दलित मुसलमानांचा खासदार नाही तर हिंदूंचाही खासदार आहे, असं नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील म्हणाले.त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close