• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आंदोलनाला हिंसक वळण, बुलढाणा-नागपूर एसटी बस फोडली
  • VIDEO : आंदोलनाला हिंसक वळण, बुलढाणा-नागपूर एसटी बस फोडली

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2018 09:09 AM IST | Updated On: Jul 19, 2018 09:12 AM IST

    बुलढाणा, 19 जुलै : बुलढाण्यात 'स्वाभिमानी'चा राडा सुरूच आहे. रात्री 10 वाजेदरम्यान पुन्हा एस. टी बसची प्रचंड तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे आज चौथ्या दिवशीही दूध दरवाढ आंदोलन चिघळलं आहे. नागपूर एस.टी बसची वरवंड फाट्यावर "स्वाभिमानी" च्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. आतापर्यंत बुलढाण्यात 3 गाड्यांची तोडफाड करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे उकळलेलं दुध ऊतू जाणार का असा प्रश्न समोर येतो.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी