S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मराठा विद्यार्थ्यांना दिलासा, आरक्षणप्रकरणी सरकारचा मोठा निर्णय
  • VIDEO: मराठा विद्यार्थ्यांना दिलासा, आरक्षणप्रकरणी सरकारचा मोठा निर्णय

    News18 Lokmat | Published On: May 17, 2019 01:29 PM IST | Updated On: May 17, 2019 03:00 PM IST

    मुंबई, 17 मे: वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा विद्यार्थांना आरक्षण लागू करण्याबाबत अध्यादेश आणला असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. शुक्रवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेश काढला आहे. तसंच केंद्र सरकारकडे वैद्यकीय प्रवेशासाठी जागा वाढवून देण्याबाबतही राज्य सरकारनं केली आहे. 12 दिवसांपासून वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षण लागू करावं यासाठी विद्यार्थांचं आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close