दबंग पोलीस अधिकारी शिवदीप लांडेंची धडाकेबाज कामगिरी, 1.60 कोटींचं ड्रग्ज जप्त

दबंग पोलीस अधिकारी शिवदीप लांडेंची धडाकेबाज कामगिरी, 1.60 कोटींचं ड्रग्ज जप्त

अँटी नार्कोटिक्स विभागानं पुण्यात तब्बल 100 कोटींचं ड्रग्ज जप्त केलंय.

  • Share this:

24 मे : दबंग पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले शिवदीप लांडे यांनी धडाकेबाज कारवाई केलीय. त्यांच्या अँटी नार्कोटिक्स विभागानं पुण्यात तब्बल  1.60 कोटींचं ड्रग्ज जप्त केलंय.

कुरकुंभ एमआयडीसीतल्या केमिकल कंपनीवर  अँटी नार्कोटिक्स विभागानं छापा टाकला. या कारवाईत तब्बल 1.60 कोटींचं ड्रग्ज जप्त केलंय. संबंधित कंपनी एमडी ड्रग्ज बनवते, असा आरोप आहे. याची माहिती समोर आल्यानंतर शिवदीप लांडेंच्या टीमनं ही कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2017 09:16 PM IST

ताज्या बातम्या