S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पार्थ पवार मावळचा गड काबीज करणार का? थेट मतदान केंद्रावरून आढावा
  • VIDEO: पार्थ पवार मावळचा गड काबीज करणार का? थेट मतदान केंद्रावरून आढावा

    News18 Lokmat | Published On: Apr 29, 2019 08:16 AM IST | Updated On: Apr 29, 2019 08:16 AM IST

    मावळ, 29 एप्रिल: सर्वांचं लक्ष असलेल्या मावळ मतदारसंघात चरशीची लढत असणार आहे. मावळ मतदारसंघ या लोकसभा निवडणुकीत मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विरुद्ध आघाडीचे उमेदवार पार्थ पवार अशी चुरशीची लढत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close