• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अंबरनाथच्या डोंगराला भीषण आग, हजारो झाडं भक्षस्थानी
  • VIDEO: अंबरनाथच्या डोंगराला भीषण आग, हजारो झाडं भक्षस्थानी

    News18 Lokmat | Published On: Nov 23, 2018 04:21 PM IST | Updated On: Nov 23, 2018 04:21 PM IST

    अंबरनाथ, 23 नोव्हेंबर : अंबरनाथच्या कोहोज खुंटवलीच्या डोंगरावर आग लागली आहे. या भीषण आगीत हजारो वृक्ष जळून खाक झाले आहेत. १ जुलै रोजी खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंगरावर २५ हजार झाडं लावली होती. पण अचानक लागलेल्या या आगीत ही सगळी झाडं जळाली आहेत. अग्नीशमन दलाच्या आणि फॉरेस्टच्या गाड्या आगी विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याधीही या डोंगराला अशीच आग लागली होती. दरम्यान, मंगरुळ, वरप भागातीलघटनेनंतर आता कुंठवलीच्या डोंगराला ही आग लागली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी