नवऱ्याला सोडून राहत होती प्रियकरासोबत, आज दोघांनी उचलले टोकाचे पाऊल!

या दोघांचे विवाहबाहय संबंध होते. काही दिवसांपूर्वी ती पतीला सोडून सचिनसोबत राहत होती (मोहन जाधव, प्रतिनिधी)

  • Share this:

कर्जत तालुक्यातील वडवली येथे विवाहीत महिलेलं आपल्या प्रियकरासोबत र गळफास घेवून आत्‍महत्‍या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

 आज स‍काळी दोघांचेही मृतदेह कर्जतमधील वडवलीतील उल्हास नदीवरील पुलाला दोरीच्‍या सहाय्याने लटकलेल्‍या अवस्‍थेत आढळून आले होते. नम्रता मराडे आणि सचिन घुडे अशी त्‍यांची नावं आहेत.

 या दोघांचे विवाहबाह्य संबंध होते. काही दिवसांपूर्वी ती पतीला सोडून सचिनसोबत राहत होती.

 दरम्‍यानच्‍या काळात पती तिला घेवून पनवेल इथं स्‍थायिक झाला. परंतु, 15 दिवसांपूर्वी नम्रता घरातून निघून गेली.

 आज नम्रता आणि सचिन यांचा मृतदेह जुन्या रेल्वे लाइनच्या उल्हास नदीवरील पुलाला लटकलेल्‍या अवस्‍थेत आढळले. त्या दोघांकडेही असलेल्या चिठ्ठीवर आमच्या मृत्युला कोणीही जबाबदारी धरू नये, असं लिहिलेलं होतं.

 कर्जत पोलिसांनी रितसर पंचनामा करून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 08:14 PM IST

ताज्या बातम्या