• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: मुंबईतून मराठी माणूस का होतोय हद्दपार?
  • SPECIAL REPORT: मुंबईतून मराठी माणूस का होतोय हद्दपार?

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2019 06:59 AM IST | Updated On: Jun 22, 2019 07:09 AM IST

    मुंबई, 22 जून: ऐकेकाळी मुंबईत मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय होती. मात्र गेल्या काही वर्षात मुंबईतील मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला. मराठी माणूस मुंबईबाहेर जाण्यासाठी नेमकी काय कारणं आहेत? मुंबईवर मराठी वगळता इतरांचं राज्य कशापद्धतीनं वाढत आहे पाहा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close