• होम
  • व्हिडिओ
  • बिग बॉसच्या घरातून कोणत्या कारणामुळे बाहेर पडावं लागलं? मैथिली जावकरची EXCLUSIVE मुलाखत
  • बिग बॉसच्या घरातून कोणत्या कारणामुळे बाहेर पडावं लागलं? मैथिली जावकरची EXCLUSIVE मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Jun 11, 2019 03:23 PM IST | Updated On: Jun 11, 2019 03:28 PM IST

    नीलिमा कुलकर्णी(प्रतिनिधी)मुंबई, 11 जून: बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमधील पहिलं एलिमिनेशन रविवारी पार पडलं. बिग बॉसच्या घरातील १५ दिवसांच्या प्रवासानंतर अभिनेत्री मैथिली जावकर एलिमिनेट झाली. बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमधील पहिलं एलिमिनेशन रविवारी पार पडलं. बिग बॉसच्या घरातील 15 दिवसांच्या प्रवासानंतर अभिनेत्री मैथिली जावकर एलिमिनेट झाली. याबद्दल न्यूज18 लोकमतशी बोलताना ती म्हणाली, माझा शांत स्वभाव, भांडखोर नसणं हे कदाचित नडलं असावं पण मी जेव्हा जेव्हा स्पर्धकांसोबत बोलले ते दाखवलंच गेलं नाही. माझ्या घरच्यांनी देखील तेच सांगितलं. बिचुकलेंनी मला बहिण मानलं ते देखील दाखवलं नाही याची खंत वाटते. पुन्हा बिग बॉसच्या घरात जायला नक्की आवडेल. नेहा शितोळेमुळे नॉमिनेट झाले असे आरोपदेखील मैथिलीने केले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी