S M L
LIVE NOW

विधानसभा, विधानपरिषदेतही मराठा आरक्षणाचं विधेयक एकमताने मंजूर

मराठा आरक्षणाच्या विधेयकावर दोन्ही सभागृहात विरोधकांनी एकमताने मंजुरी दिली आहे.

Lokmat.news18.com | November 29, 2018, 3:49 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated November 29, 2018
auto-refresh

Highlights

मुंबई, 29 नोव्हेंबर : अखेर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आधी विधानसभेत आणि त्यानंतर विधानपरिषदेत मराठा आरक्षणाचं विधेयक सादर करण्यात आलं. या दोन्ही सभागृहात विरोधकांनी चर्चेविना मराठा आरक्षणाच्या विधेयकाला एकमताने मंजुरी दिली. सादर करण्यात आलेल्या कृती अहवालानुसार मराठ्यांना 16 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे.
Load More

Live TV

News18 Lokmat
close