S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सांगलीनंतर सोलापूरमध्येही जाळली एसटी बस
  • VIDEO : सांगलीनंतर सोलापूरमध्येही जाळली एसटी बस

    Published On: Jul 26, 2018 01:27 PM IST | Updated On: Jul 26, 2018 01:27 PM IST

    सोलापूर, 26 जुलै : सोलापूरमध्ये बार्शी कुर्डुवाडी बायपासवर धस पिपळगाव चौकात मराठा आंदोलकांनी एसटी बस जाळली आहे. लातूरहून पंढरपूरला जाणारी यात्र स्पेशल बस रस्त्यावर थांबवून जाळण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासूम मराठा आरक्षणासाठी मराठ समाजातील लोकांचं आंदोलन धुमसत आहे. आजही जागोजागी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close