• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वाशिममध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन
  • VIDEO : वाशिममध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

    News18 Lokmat | Published On: Jul 25, 2018 02:25 PM IST | Updated On: Jul 25, 2018 02:25 PM IST

    25 जुलै : वाशिम गोवर्धना गावात मराठा समाजाच्या 4 कार्यकर्त्यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणी करीता 4 तासांपासून टॉवरवर चढून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. वाशिममध्येही आता मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागताना दिसत आहे. त्यामुळे हे आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी