News18 Lokmat

हिंगोलीमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, स्कुल बस आणि जीप जाळली

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2018 04:26 PM IST

हिंगोलीमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, स्कुल बस आणि जीप जाळली

हिंगोली शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला असून, शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती.

दुपारी एकचा सुमारास आजेगाव रस्त्यावर एक खाजगी वाहनाला आग लावण्यात आली. त्यामुळे आंदोलन तणाव पूर्ण झाले.

अज्ञात व्यक्तीने गुरुवारी रात्रीच्या सुमारास सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालयाचा प्रागणात असलेल्या मिनी स्कूल बस ला आग लावत एका वाहनांची तोडफोड केल्याने आंदोलन हिंसक वळणावर गेले.

सेनगाव येथे शाळेच्या प्रांगणात असलेल्या मिनी स्कूल बस, एक खाजगी वाहन जाळण्यात आले तर दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मागणी करीता पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले असून हिंगोली येथे बोलेरो जीप जाळण्याचा प्रकार घडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2018 03:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...